Friday, September 05, 2025 12:01:14 PM
मोदींनी देशातील विद्यार्थ्यांना, विशेषतः तरुणांना, 'माय भारत कॅलेंडर'बद्दल सांगितले. याद्वारे तरुण त्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांचा विविध स्वयंसेवी कामांमध्ये कसा वापर करू शकतात हे त्यांनी सांगितलं.
Jai Maharashtra News
2025-03-30 16:11:08
सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
2025-03-30 16:08:16
पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरने नागपूरजवळ असलेल्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार आहेत.
Apeksha Bhandare
2025-03-30 12:54:22
राज्यभरात पारंपरिक शोभायात्रा, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका आणि धार्मिक विधींनी गुढीपाडव्याचे स्वागत करण्यात आले.
Samruddhi Sawant
2025-03-30 10:55:20
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर आले असून, नागपूर विमानतळावर सकाळी 8;30 वाजता त्यांचे आगमन झाले.
2025-03-30 10:41:26
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा नागपूर दौरा भव्य स्वागत आणि विविध कार्यक्रमांनी गजबजलेला असेल. गुढीपाडव्याच्या मंगलदिनी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात विशेष तयारी सुरू आहे.
2025-03-29 11:17:14
दिन
घन्टा
मिनेट